Sunny leone : बालकनीच्या कोपऱ्यात दिलेली सनीची क्यूट पोज

सकाळ ऑनलाईन टीम

एके काळी न्यूड फोटोज आणि व्हिडीओजसाठी फेमस असलेली सनी.

मात्र आता तिची ओळख बदलली आहे. सनीच्या आधीच्या फिल्म करियची सोशल मीडियावर आजही चर्चा रंगते.

Sunny Leone | esakal

मात्र आता तिची ओळख पॉर्न स्टार अशी नसून चांगली अभिनेत्री अशी आहे.

Sunny Leone | esakal

सनीनं तिच्या बालकनीत क्यूट पोज देत काही फोटोज काढले आहेत.

Sunny Leone | esakal

सनी लिओनी अनेक ब्रँडचेसुद्धा प्रमोशन करते.

Sunny Leone | esakal

तिची चर्चा आता एक आयडियल मॉम अशी सुद्धा आहे.

Sunny Leone | esakal

सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sunny Leone | esakal