चंदेरी जलपरी पाहिलीये! Sunny Leone

Vaishali Patil

सनी लिओनीची फॅशन सेन्स चाहत्यांना खुप आवडतो

Sunny Leone

कॅज्युअल वेअरपासून ते बीच वेअरपर्यंत सनी सगळ्यात रुपात शोभून दिसते.

Sunny Leone

सनी लिओनने सिल्व्हर को-ऑर्डमध्ये मर्मेडच्या रूपात वेषभूषा केली आहे

Sunny Leone

क्रॉप्ड सिल्वर सीक्विन्ड ब्लाउजसोबत तिने हा लुक पुर्ण केला आहे.

Sunny Leone

तिने सिल्वर ब्रेसलेट आणि स्टेटमेंट फिंगर रिंग्स घातली आहे.

Sunny Leone

डार्क मेकअपसह तिने तिचा लुक पुर्ण केला आहे.

Sunny Leone

सनी हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

Sunny Leone

चाहत्यांनीही तिच्या या फोटोंवर प्रतिक्रिया देत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunny Leone