Sunny Leone : लाल रंगाची साडी अन् सनीचा कहर...

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध आहे

| Sakal

बिकिनीपासून ते शॉर्ट ड्रेसेस आणि साडीपर्यंत सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

| Sakal

लाल रंगाच्या साडीत सनी खूपचं सुंदर दिसत आहे. 

| Sakal

सनीने सुरुवातीला पॉर्न चित्रपटांमध्ये काम केल 

| Sakal

आता ती हिंदी चित्रपटात काम करत आहे. 

| Sakal

सनी लिओनी ही अमेरिकन नागरिक असून तिचा जन्म ओंटारियो, कॅनडा येथे झाला. 

| Sakal

तिच्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त, लिओनीने अनेक गो सिंगल इव्हेंटमध्ये देखील काम केले आहे. 

| Sakal

सनीचे लाल रंगाच्या साडीवरील फोटो खूप व्हायरल होत आहेत

| Sakal

सनी हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

| Sakal

सनीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत

| Sakal

सनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत असते

| Sakal