'त्यानं' केलं सनीला ब्लॉक! आता तर...Sunny Leone

| Sakal

बॉलिवूडची 'बेबी डॉल' म्हणुन ओळखली जाणारी सनी लिओनी हि तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. 

| Sakal

अलीकडेच तिने स्वतःचा परफ्यूम आणि कॉस्मेटिक ब्रँड लॉन्च केला आहे.

| Sakal

ही अभिनेत्री लिंक्डइनच्या माध्यमातून समुदायाशी जोडली गेली होती.

| Sakal

सनी ही सोशल मिडियावरही सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या चाहत्याच्या संपर्कात राहते

| Sakal

लिंक्डइनने सनी लिओनीचे खातं ब्लॉक केलं आहे.

| Sakal

त्यांना वाटलं की ही खरी सनी लिओनी नाही असं कारणं देत त्यांनी तिचं खातं ब्लॉक केलं आहे.

| Sakal

तिने हा व्हिडिओ शेअर तिच्या सोशल मिडियावर याची माहिती दिली.

| Sakal