एके काळी पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी परत एकदा बोल्ड अंदाजात दिसली.
क्लिवेज दाखवणारे तिचे कपडे आणि तिचा तो बोल्ड लूक एकंदरीत चाहत्यांना घायाळ कराणारा होता.
सनीच्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटोज टाकले आहेत.
फोटो शेअर करताच सोशल मीडियावर धुमाकूळ माजला.
तिच्या हॉट फोटोजने परत एकदा चाहत्यांना जुन्या आणि बोल्ड सनीची आठवण झाली.
सनीच्या फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.
सनी तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करते.
सनी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.