रोज डे दिवशी सुप्रिया सुळेंची इन्स्टा पोस्ट चर्चेत| Supriya Sule

| Sakal

खासदार सुप्रिया सुळे सध्या चर्चेत आल्या आहेत.

| Sakal

सुप्रिया सुळे या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

| Sakal

सुप्रिया सुळे यांनी काही गुलाबाचे फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

सुळे यांनी शेअर केलेले फोटो दिल्ली येथील असून Stunning Nature अशी कॅप्शन दिलीय.

| Sakal

रोड डेच्या दिवशी सुळे यांनी शेअर केलेले फोटो सध्या चर्चेत आले आहेत.

| Sakal

कॉलेज लाईफ मध्येच सुप्रिया सुळेंची ओळख सदानंद सुळेंशी झाली.

| Sakal

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने दोघांचे लग्न झाले.

| Sakal

आजपासून व्हॅलेंटाइन वीकला सुरुवात झाली आहे.

| Sakal