कलर्स टीव्हीवरील 'शेरदील शेरगिल' या मालिकेत सुरभी चंदना एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे
सुरभीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी प्रचंड पसंती दिली आहे.
सुरभी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुरभी नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच सुरभीने सुंदर फोटोशूट केलं आहे
यातील काही फोटो सुरभीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
वेगवेगळ्या फोटो पोज देत सुरभीने हे खास फोटोशूट केलं आहे