Surbhi Jyoti : सुरभीला पाहून मन उडू उडू झालं...

| Sakal

कुबूल है' आणि 'नागिन' सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी सुरभी ज्योती

| Sakal

सुरभीने हिंदी टीव्ही मालिकांसह ओटीटीच्या दुनियेत काम केले आहे

| Sakal

सुरभीने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे

| Sakal

सुरभीने आपल्या अभिनयासोबतच तिच्या वेगळ्या फॅशन स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

| Sakal

सुरभीच्या या फोटोंवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत

| Sakal

सुरभी ज्योती गेल्या काही काळापासून तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे

| Sakal

सुरभीचा प्रत्येक अवतार चाहत्यांमध्ये सातत्याने व्हायरल होत आहे

| Sakal