Suresh Raina ची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृती

| Sakal

भारतीय क्रिकेटर रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे

| Sakal

आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे तो प्रसिद्ध होता

| Sakal

IPL आणि रणजी क्रिकेटमध्येही तो खेळताना पहायला मिळणार नाही

| Sakal

सुरेश रैना परदेशी T20 लीगमध्ये खेळणार असल्याच्या चर्चा आहेत

| Sakal

सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेच्या नव्या T20 लीगमध्ये खेळताना दिसू शकतो

| Sakal

रैनाने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती

| Sakal

डावखुरा फलंदाज असलेल्या रैनाने २००५ मध्ये भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते

| Sakal