Sushmita Sen : वयासोबत सौंदर्यही वाढतयं सुष्मिताचं...

| Sakal

माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन तिच्या जबरदस्त अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

| Sakal

सुष्मिता सेन तिच्या जीवनशैली ओळखली जाते. 

| Sakal

सुष्मिताला महागड्या गाड्यांची आवड आहे. 

| Sakal

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुष्मिता सेनने स्वतःला एक कार गिफ्ट केली आहे. 

| Sakal

सुष्मिता सेन बॉलिवूडमधील मोठं नाव आहे. 

| Sakal

अनेक हिंदी चित्रपट सुष्मिता सेन गाजवले आहे. 

| Sakal

सुष्मिता सेन अभिनयाचे अनेक चाहते आहेच. जे आजही सुष्मिताच्या अदांवर घायाळ होतात. 

| Sakal

सुष्मिताने १९९४ मध्ये मिस इंडिया आणि ब्रह्मांड सुंदरीचा किताब जिंकला होता. तिने मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या रायचा पराभव केला होता.

| Sakal

२०२२ मध्ये ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या अफेअरची बातम्या आल्या होत्या.

| Sakal

ललित मोदी यांनी जुलै २०२२ मध्ये खुलासा केला की तो अभिनेत्री सुष्मिता सेनला डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहे.

| Sakal

मात्र याबाबत सुष्मिताने अधीकृत काहीही माहिती दिली नव्हती. 

| Sakal