Sushmita Sen : विश्व सुंदरीची ही कातील अदा पाहून तुम्हीही व्हाल दिवाने

| Sakal

सुष्मिता सेन तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते

| Sakal

वयाच्या 46 व्या वर्षीही ती फिटनेसच्याबाबतीत नवख्या अभिनेत्रींना मात देताना दिसत आहे

| Sakal

सुष्मिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि ती स्वत:चे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते

| Sakal

सुष्मिताने तिच्या फिटनेस रुटीनमध्ये योगाचाही समावेश केला आहे

| Sakal

तिने यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चक्रासन आणि शिर्षासन यांसारख्या योगासनांचे व्हिडिओही शेअर केले आहेत.

| Sakal

ती तिच्या आहारात भाज्यांचे रस, अंडी, लापशी, उपमा, इडली, मसूर, भात, मासे, चिकन इत्यादींचा समावेश करते

| Sakal

सुष्मिता सेन तिच्या लव्हलाइफमुळे नेहमीच चर्चेत असते

| Sakal