Sweet Potato Benefits : तुमच्या ब्युटी अन् ब्रेनसाठी ठरतं सुपरफूड

| Sakal

काही संशोधनातून हे समोर आलं आहे की, रताळ्याने हार्ट प्रॉब्लेम कमी होतो.

| Sakal

रताळ खाल्ल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं

| Sakal

उकडलेल्या रताळ्यात ग्लासेमिक इंडेक्स फार कमी होतो. त्यामुळे ते खाल्ल्याने वाढलेली ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते.

| Sakal

रताळ्यात मोठ्याप्रमाणात फायबर असल्याने ते खाल्ल्यावर बऱ्याचवेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.

| Sakal

रताळ्यात मोठ्याप्रमाणात बीटा कॅरेटीन असतं. जे स्कीन आणि केसांसाठी चांगलं असतं.

| Sakal

रताळ्यात असलेल्या कॅरेटोनॉइड या घटकामुळे कँसरचा धोका कमी होतो.

| Sakal

पर्पल रंगाच्या रताळ्यात अँथोसाइनीन नावाचं कंपाउंड असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि कँसर कंट्रोल होण्यास मदत मिळते.

| Sakal