Virat Kohali: विराटची बॅट पुन्हा तळपली, अणखी एक रेकॉर्ड नजरेत!

| Sakal

विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत, सोबतच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर असंख्य रेकॉर्ड्स आहेत.

| Sakal

सध्या सुरू असलेल्या टि-20 विश्वचषकात विराट जबरदस्त फॉर्म मध्ये असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

आज्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत झालेल्या सामन्यादरम्यान विराटने नेदरलँड्सविरुद्ध 44 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी खेळली.

| Sakal

यासोबतच विराट हा टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.

| Sakal

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने याच्या नावावर असून त्याने 31 डावात 1016 धावा केल्या आहेत

| Sakal

तर टी-20 विश्वचषकात या 21 डावांमध्ये विराटने तब्बल 12 अर्धशतके झळकावली आहेत.

| Sakal

कोहलीने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 23 सामन्यांच्या 21 डावांमध्ये 989 धावा केल्या आहेत.

| Sakal

टी-20 विश्वचषकात त्याची फलंदाजीची सरासरी 89.90 आणि स्ट्राईक रेट 132.04 आहे

| Sakal

ख्रिस गेल तिसऱ्या स्थानावर असून गेलच्या नावावर 965 धावा आहेत. रोहित शर्मानेही टी-20 वर्ल्ड कपमध्ये 904 धावा केल्यात

| Sakal