T20 वर्ल्डकपमध्ये आजपर्यंत 'हे' खेळाडू ठरलेत 'शतक'वीर

| Sakal

टि-२० वर्ल्डकपमध्ये ग्लेन फिलिप्सने श्रीलंकेविरोधात दमदार फलंदाजी करत शतक ठोकले, तो न्यूझीलँडचा दूसरा फलंदाज आहे.

| Sakal

ख्रिस गेलने टि-२० वर्ल्डकपमध्ये दोन शकक नोंदवले आहेत पहिले २००७ साली तर दूसरे २०१६ साली केले होते.

| Sakal

भारताकडून टि-२० वर्ल्डकपमध्ये एकमेव सुरेश रैनाने शतक ठोकल आहे, त्याने आफ्रिकेविरोधात २०१० मध्ये हे शतक केले होते.

| Sakal

श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने याने २००७ सालच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये जिम्बाब्वेविरोधात शकत ठोकले होते

| Sakal

न्यूझीलँडचा ब्रँडन मॅक्युलमने टि-२० वर्ल्डकप २०१२ मध्ये बांग्लादेशविरोधात १२३ धावा केल्या होत्या.

| Sakal

इंग्लडचा खेळाडू जॉस बटलर आणि एडी हेल्स यांनी टि-२० वर्ल्डकपमध्ये शतक केले आहे.

| Sakal

पाकिस्तानचा अहमद शहजादने टि-२० वर्ल्डकप २०१४ मध्ये बांग्लादेश विरोधात १११ धावा केल्या होत्या.

| Sakal

साऊथ आफ्रिकेचा रिली रोसो यांने देखील या चालू टि-२० वर्ल्डकपमध्ये शतक नोंदवले आहे.

| Sakal