Taapsee Pannu : तापसीला पाहताचं चुकतो चाहत्यांच्या काळजाचा ठोका...

| Sakal

'हसीन दिलरुबा' फेम तापसी पन्नू पुन्हा करणार चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे

| Sakal

तापसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

तापसी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

| Sakal

अशातच तापसीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

तापसीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही तापसीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत तापसी खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal