Taapsee Pannu : जगावं तर अगदी तापसीसारखं...मनसोक्त...

Anuradha Vipat

तापसी पन्नू

तापसी पन्नूच्या चित्रपटांसाठी तिचे जगभरातील चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Taapsee Pannu

सोशल मीडियावर सक्रिय

तापसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Taapsee Pannu

सतत चाहत्यांच्या संपर्कात

तापसी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Taapsee Pannu

लेटेस्ट फोटो

अशातच तापसीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Taapsee Pannu

फोटो वायरल

तापसीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Taapsee Pannu

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही तापसीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Taapsee Pannu

हॉट लूक

या फोटोत तापसी खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taapsee Pannu