तारक मेहतामध्ये आता 'तिसरा'च टप्पू

सकाळ डिजिटल टीम

तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सध्या फार वेगाने कलाकार सोडून जाणं आणि नवे कलाकार येण प्रकरण बघायला मिळत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

शो मधल्या बहुतांश पात्रांना बदलण्यात आलं असलं तरी टप्पूसेनेतले मुख्यपात्र टप्पू आणि सोनू यांना तीन वेगवेगळ्या कलाकारांनी निभावलेलं बघायला मिळत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

सगळ्यात पहिली सोनू झील मेहता हिला निधी भानुशाली हिने रिप्लेस केलं. तिने बऱ्याच काळ सोनूची भूमिका केली.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

नंतर तिला पलक सिधवानी हिने रिप्लेस केल्याचं बघायला मिळत आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

सध्या परत नवा टप्पू शो मध्ये आला आहे. भव्य गांधी हा अगदी शो सुरू झाल्यापासून बरेच वर्ष टप्पूच्या भूमिकेत होता. esakal

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

सिरीयल बरोबर टप्पू आणि तयाचे फॅन फॉलोविंगपण वाढत गेले.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

टप्पू म्हणजे भव्य अशीच धारणा झालेली असताना मध्येच टप्पू बदलण्यात आला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

आता दुसरा टप्पू म्हणून राज अनादकट याला इंट्रोड्युस करण्यात आला.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

याच्या सिरीयलमधल्या भूमिकेशिवाय इतर गोष्टींचीच चर्चा जास्त रंगली.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

राज अनादकटला प्रेक्षक स्वीकारत होतेच तोवर परत टप्पू बदलला. आता बिट्टू या तिसऱ्या कलाकाराला टप्पू म्हणून समोर आणलं.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal

आता या टप्पूला किती स्वीकारलं जाईल हे काळच ठरवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | esakal