रिअल लाईफमध्ये प्रमाणापेक्षा जास्तच शिकलाय जेठालाल..

प्रणाली मोरे

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील जेठालाल आपल्या भूमिकेच्या माध्यमातून घराघरात प्रसिद्ध आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

जेठालाल या भूमिकेला अभिनेते दिलीप जोशींनी चारचॉंद लावले आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

जेठालाल ही भूमिका साकारल्यानंतर दिलीप जोशी टी.व्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत सामिल झाले आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

जेठालाल उर्फ दिलीप जोशींना आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखलं जातं. मालिकेत जेठालालचा इंग्रजी भाषेशी ३६ चा आकडा दाखवला आहे.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

रिअल लाईफमध्ये मात्र जेठालाल उर्फ दिलीप जोशी फाडफाड इंग्रजी बोलू शकतात बरं का.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

रिअल लाईमध्ये दिलिप जोशी खूप उच्चशिक्षित आहेत.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal

रिअल लाईफमध्ये दिलीप जोशी यांनी बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये डिग्री संपादित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

taarak mehta ka ooltah chashmah | Esakal