Tabu: वय 51! सौंदर्य तर बघा; कोणीही म्हणेल तिशीतलीच दिसतेस...

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तब्बूचा आज वाढदिवस आहे.

Tabu glamorous Photos | esakal

ही अभिनेत्री वयाच्या एकावन्नाव्या वर्षात पदार्पण करतेय याचं अनेकांना आश्चर्य वाटेल.

her birthday today

तब्बू अजूनही फिट आणि तरूण दिसते.

beauty | esakal

तब्बूच्या ग्लॅमरचे अजूनही चाहते दिवाणे आहेत.

तब्बू लवकरच दृश्यम २ या चित्रपटात दिसणार आहे.

तब्बूच्या प्रेमाच्या चर्चाही अजूनही बॉलीवूडमध्ये चालतात.

तब्बूच्या आयुष्यात आलेल्या प्रेमातील अडथळ्यांमुळे आता तिने एकटंच राहाणं पसंत केलंय.

तब्बूचा आजही मोठा फॅन फोलोवींग तुम्हाला बघायला मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.