Using Condom : कंडोम वापरताना या गोष्टींची काळजी घ्या

| Sakal

कंडोम वापरण्यापूर्वी त्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.

| Sakal

कंडोम वापरण्यापूर्वी त्याची एक्स्पायरी डेट पाहा.

| Sakal

ते नीट पॅक केलेलं आहे का ते पाहा.

| Sakal

कंडोमची चाचणी केली गेल्याची एक खूण त्यावर असते ती पाहा.

| Sakal

प्रत्येक वेळी नवीन कंडोम वापरा.

| Sakal

पर्स, खिसा अशा उबदार ठिकाणी न ठेवता थंड, कोरड्या जागी ठेवा.

| Sakal

कंडोमचं पॅकेट उघडण्यासाठी दात किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नका.

| Sakal

कंडोम वापरताना ऑइल बेस लुब्रिकेशन वापरू नका.

| Sakal