Solar Eclipse : सुर्यग्रहणात अशी घ्या काळजी

| Sakal

आज सूर्यग्रहण आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसणार आहे.

| Sakal

यावेळी गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे महत्त्वाचे असते.

| Sakal

ग्रहण काळात जेवण बनवू, शिजवू नये असं मानतात

| Sakal

ग्रहण काळात शुभ काम करू नये असंही मानतात

| Sakal

ग्रहण काळात जेवण करू नये असं सांगितलं जातं

| Sakal

ग्रहण काळ संपल्यानंतर अंघोळ करावी.

| Sakal

उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहू नये. त्यामुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

| Sakal

आज सायंकाळी सूर्यग्रहण आहे.

| Sakal