Tamanna Bhatia: अन् लेडी बॉसने दिला 'रेड अलर्ट'...

| Sakal

तमन्ना भाटिया नेहमीच तिच्या स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत असते.

| Sakal

मेलबर्नच्या प्रवासात ती अभिनेत्री गुलाबी पँटसूटमध्ये दिसली होती

| Sakal

तमन्ना डिझायनर लेबल नदिन मेराबीचा पेस्टल गुलाबी पँटसूट परिधान केलाय.

| Sakal

तिचा हा ड्रेस शिवन आणि नरेश यांनी डिझाइन केला आहे.

| Sakal

ती स्ट्रैपी स्पेगेटी टॉप आणि हाई वेस्ट वाइड पॅन्टमध्ये ती जणू लेडी बॉसच दिसतेय

| Sakal

तिला फॅशन फ्रिक म्हणुन ओळखली जाते.

| Sakal

ती तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते

| Sakal