तमन्नाच्या अंगावर कपडे नव्हे फक्त उशीच! Tamannaah Bhatia

Vaishali Patil

तमन्ना

टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना ही गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे

Tamannaah Bhatia

विजय वर्मा

तिचं नाव प्रख्यात अभिनेता विजय वर्मा सोबत जोडलं जात आहे.

Tamannaah Bhatia

अफवा असलेल्या जोडप्याने अद्याप सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही.

Tamannaah Bhatia

दमदार अभिनय

बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत आपल्या दमदार अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे.

Tamannaah Bhatia

तमन्ना तिच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने स्वित्झर्लंडला गेली आहे.

Tamannaah Bhatia | Esakal

चित्रपट

तिचा भोला शंकर चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tamannaah bhatia | Sakal