ग्लॅमर क्वीन तमन्ना भाटिया! बॉडी-कॉन ड्रेसमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष

| Sakal

तमन्ना मुंबईत एका स्टुडिओमध्ये स्पॉट झाली होती.

| Sakal

तमन्नाच्या आउटफीटची नेहमीच चर्चा असते.

| Sakal

तमन्ना तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

फोटोमध्ये तमन्ना अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

तमन्ना तेलुगू इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

| Sakal

तमन्नाच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.

| Sakal

चाहत्यांची सख्या अधिक असल्याने तमन्नाचे फोटो रोज व्हायरल होतात.

| Sakal