दाक्षिणात्य सुंदरी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तमन्ना हॉट दिसतेय.
तमन्नाचे अभिनय असो किंवा ग्लॅमरस अदा तिचे चाहते नेहमीच तिच्यावर फिदा असतात.
तमन्नाला मोठ्या पडद्यावर 17 वर्षे झाली असली तरी तिची लोकप्रियता कायम आहे.
कियारा सिद्धार्थ, हसिंका मोटवाणी लवकरच विवाह बंधनात अडकणार आशा अनेक चर्चा चालू होत्या.
तिच्या या हटके लुकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तमन्ना ही सोशल मीडियावरील चर्चित अभिनेत्री असून तिचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.
तमन्ना साऊथच्या सर्वाधिक चित्रपटांमध्ये दिसून येते.