Tanya Sharma : तान्याच्या प्रेमात पडलेत चाहते...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री तान्या शर्मा आजकाल टीव्ही शो 'ससुराल सिमर का2'मध्ये दिसत आहे

Tanya Sharma

तान्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tanya Sharma

तान्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Tanya Sharma

अशातच तान्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Tanya Sharma

तान्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tanya Sharma

चाहतेही तान्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tanya Sharma

या फोटोत तान्या खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tanya Sharma