टीव्ही अभिनेत्री तान्या शर्मा आजकाल टीव्ही शो 'ससुराल सिमर का2'मध्ये दिसत आहे
तान्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली आहेत
ससुराल सिमर का2 या शोमध्ये तान्या शर्मा रीमा नारायणची भूमिका साकारत आहे
तान्या शोच्या सेटवरुन कायम आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते
आपल्या चाहत्यांसाठी तान्या शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर काही बीटीएस फोटो शेअर केले आहेत
'ससुराल सिमर का 2' हा २०११च्या शो 'ससुराल सिमर का'चा सिक्वेल आहे
तान्या वेगवेगळे फोटो शेअर करत चाहत्यांच मनोरंजन करत असते