Tara Sutaria : ब्रेक अप झालं तरी एवढी खूश कशी!

| Sakal

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून तारा सुतारिया बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या.

| Sakal

आता मात्र तारा सुतारियाचं ब्रेक अप झाल्याची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

| Sakal

हिरोपंती २ मध्ये तारा सुतारियानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिच्यावर कौतूकाचा वर्षावही केला होता.

| Sakal

तारा ही नेहमीच तिचे वेगवेगळे फोटो शेयर करुन चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडत असते.

| Sakal

मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा सुतारिया आणि तिचा बॉयफ्रेंड आदर जैन यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

| Sakal

आम्ही आमचा निर्णय घेण्यास सक्षम असून संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे.

| Sakal

ताराच्या त्या बातमीनं नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

| Sakal