बॉलिवुड एक्ट्रेस तारा सुतारिया ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेकमीच चर्चेत असते.
तारा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
चाहत्यांकडून ताराच्या बोल्ड फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
ताराचे नवे-नवे लुक सोशल मीडियावर व्हायरल होतात, तिचा प्रत्येक लुक शानदार असते.
रील आणि रियल लाइफ दोन्ही मध्ये तारा स्टनिंग लुकमध्ये दिसून आली आहे.
तारा सुतारियाचे बॉलिवुड करियर तेवढे काही खास नाहीये पण आदर जैन सोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती.
काही रिपोर्टनुसार करीनाचा कजन ब्रदर आदर जैन सोबत ताराचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे.
ताराची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, तिचे इंस्टावर ८.३ मिलीयन फॉलोवर्स आहेत.