Tech Tips : व्हॉट्सअपवर ठेवता येणार ऑडिओ स्टेटस

सकाळ डिजिटल टीम

मेटाच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे.

Whatsaap

नवीन अपडेटनंतर यूजर्स व्हॉट्सअप स्टेटसवर व्हॉइस मेसेज देखील शेअर करू शकणार आहेत.

Whatsaap

सध्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट आणि लिंक शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Whatsaap

व्हॉईस मेसेजचे फीचर सर्वात प्रथम iOS यूजर्ससाठी लॉन्च केले जाणार आहे. याशिवाय याची बीटा चाचणीही सुरू आहे.

Whatsaap

WABetaInfo ने व्हॉट्सअपच्या या नवीन फीचर्सची माहिती दिली आहे.

Whatsaap

व्हॉट्सअपच्या नव्या व्हॉईस स्टेटससाठी व्हॉईस नोट 30 सेकंदांची असेल.

Whatsaap

व्हॉट्सअपने अलीकडेच Android आणि iOS साठी WhatsApp पोल फिचर जारी केले आहेत.

Whatsaap

व्हॉट्सअॅप पोल फीचरच्या मदतीने यूजर २४ तास कोणत्याही मुद्द्यावर लोकांचे मत जाणून घेऊ शकता.

Whatsaap

यूजर्स व्हॉट्सअप ग्रुपसाठीदेखील पोल फीचर वापरू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsaap