Uddhav Thackeray : वडिलांच्या साथीला धाकटा...

| Sakal

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. 

| Sakal

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही काढून घेतले आहे. 

| Sakal

एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे हादरलेले उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. 

| Sakal

दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव गटाची बैठक होत आहे. 

| Sakal

आमदार-खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. 

| Sakal

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

| Sakal

दरम्यान उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे उपस्थित होते.

| Sakal

आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे सोबत उभे होते.

| Sakal

त्यामुळे शिंदे गटावर मात करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात येणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

| Sakal

तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार आहेत. 

| Sakal

तेजस ठाकरे अनेकवेळा शिवसेनेच्या मंचावर दिसतात. आदित्य ठाकरेंप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप राजकारणात पूर्णपणे उतरले नव्हते.

| Sakal