Tejashri Pradhan: तेजू निघाली लंडनला! पण चाहत्यांचा जीव वरखाली..

| Sakal

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

| Sakal

तेजूने नुकताच एक फोटो पोस्ट केला आणि ती लंडनला जात असल्याची माहिती दिली.

| Sakal

सोबतच, आपण पुन्हा लवकर भेटू असंही ती म्हणाली.

| Sakal

तेजू लंडनला का गेली असा प्रश्न सध्या चाहत्यांना सतावतो आहे.

| Sakal

काहींनी ती शूट साठी गेल्याच म्हंटलं आहे तर काहींनी ती पिकनिकला गेल्याचं म्हंटलं आहे.

| Sakal

पण ती नेमकी कशासाठी गेली हे कळण्यासाठी चाहते तिच्या पुढच्या पोस्टची वाट पाहत आहेत.

| Sakal