Tejasswi Prakash : अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची पावसात मौजमस्ती

| Sakal

तेजस्वीने पावसात मौज मस्ती करणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

'बिग बाॅस' या रिअॅलिटी शोची ती विजेती ठरली आहे. त्यानंतर तिची लोकप्रियता वाढली.

| Sakal

तिच्या स्टायलिशपणामुळे ती चर्चेत असते.

| Sakal

तिने तिचे पावसातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal