'बिग बॉस 15' विनर तेजस्वी प्रकाश सध्यातुफान चर्चेत आहे
'बिग बॉस'ची विनर ठरलेल्या तेजस्वीच्या करियरने भरारी घ्यायला सुरुवात केली आहे
तेजस्वीचे फोटो व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात
तेजस्वीबद्दल सांगयचं झालं तर टीव्ही क्विन एकता कपूरच्या 'नागिन 6' मालिकेत तेजस्वीची देखील वर्णी लागली आहे.
तेजस्वी सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते
तेजस्वी फोटो आणि व्हिडीओ कायमच आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते
नुकताच तेजस्वीने एक खास फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत