Tejaswi Prakash : ओय होय... तेजस्वीचा हा क्लासी लूक

सकाळ डिजिटल टीम

तेजस्वी प्रकाश तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते

Tejaswi Prakash

गेले अनेक महिने तेजस्वी करण कुंद्राला डेट करत आहे

Tejaswi Prakash

तिच्या आणि करणच्या नात्यामुळेही ती नेहमी चर्चेत असते

Tejaswi Prakash

तेजस्वी नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

Tejaswi Prakash

‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे

Tejaswi Prakash

या फोटोंमध्ये तेजस्वीचा क्लासी लूक पाहायला मिळतो आहे

Tejaswi Prakash

तेजस्वीने स्मोकी मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswi Prakash