Tejaswini Lonari : मराठमोळ्या तेजस्वीनीचा बॉसी लूक

| Sakal

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी

| Sakal

दोघात तिसरा आता सगळं विसरा' या चित्रपटात तेजस्विनी मकरंद अनासपुरेसोबत सोबत दिसली होती

| Sakal

तेजस्विनी सोशल मिडीयावर सक्रिय असते

| Sakal

ति तीचे ग्लॅमरस आणि पारंपारिक वेशातले फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते

| Sakal

तिने नुकतेच तिचे बॉसी लूक मधले फोटो शेअर केले आहेत

| Sakal

व्हाईट आणि केसरी रंगाच्या टू पिसमध्ये तेजस्विनीने तिचा बोल्ड लूक दाखवला आहे

| Sakal