Tejaswini Pandit : मी कशाला आरशात पाहू गं...

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय

Tejaswini Pandit

तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Tejaswini Pandit

तेजस्विनी सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Tejaswini Pandit

अशातच तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Tejaswini Pandit

तेजस्विनीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Tejaswini Pandit

चाहतेही तेजस्विनीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Tejaswini Pandit

या फोटोत तेजस्विनी खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejaswini Pandit