Bhumika Chawla : 'तेरे नाम' फेम भूमिका गाजवतेय 'साऊथ'

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री भूमिका चावलाने दिल्लीतून आपले शिक्षण पूर्ण केले.

| Sakal

भूमिकाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

| Sakal

भूमिका हिप-हिप हुर्रे या टीव्ही शोमध्ये दिसली होती.

| Sakal

भूमिकाने साऊथचे युवाकुडू, खुशी असे चित्रपट केले.

| Sakal

'तेरे नाम' या चित्रपटाने भूमिका ओळख मिळवून दिली.

| Sakal

तेरे नाम या चित्रपटानंतर भूमिकाची जादू कमी झाली.

| Sakal

त्यानंतर भूमिकाने साऊथ चित्रपटसृष्टीत ट्राय केलं.

| Sakal

साऊथमध्ये भूमिकाने अनेक चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली.

| Sakal

भूमिका सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal