जगातील सर्वांत खतरनाक साप पाहिलेत का?

| Sakal

जगात खूप प्रकारचे विषारी साप आहेत

| Sakal

त्यामधले अनेक साप आपल्या आजूबाजूलाच असतात

| Sakal

इनलँड तायपन - हा सर्वांत धोकायदायक सापांपैकी एक आहे

| Sakal

कोस्टल तायपन - इनलँड तायपन आणि कोस्टल तायपन दोन्हीही खतरनाक साप आहेत

| Sakal

किंग कोब्रा - हा भारतात आढळणारा विषारी साप आहे

| Sakal

बँडेड करैत - या सापावर पिवळे आणि काळे पट्टे असतात

| Sakal

वाईपर स्नेक - हा फिकट निळ्या रंगाचा साप दिसायला जेवढा देखणा तेवढाच खतरनाक आहे

| Sakal