महाराष्ट्राला काँग्रेसला आत्तापर्यंत लाभलेले प्रदेशाध्यक्ष

रुपेश नामदास

२०२१- : नाना पटोले सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.

congress | esakal

२०१९-२१: राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे राज्यातील सुसंस्कृत राजकारण्यांपैकी एक आहेत.

congress | esakal

२०१५-१९: अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.

congress | esakal

२००८-१५: लागोपाठ दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची एकप्रकारे दुर्मिळ संधी माणिकराव ठाकरे यांना मिळाली आहे.

congress | esakal

२००८-०८: पतंगराव कदम यांच्या राजकीय कारकीर्द ची सुरुवात झाली १९६८ साली, ते पहिल्यांदा एसटी महामंडळाचे सदस्य बनले आणि तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची गाडी धावू लागली.

congress | esakal

२००४-०८: प्रभा राव ह्या भारत देशातील राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल व १३व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.

congress | esakal

२००३-०४: नागपूर जिल्ह्यातील वडविहिरा या छोट्याशा गावातून पुढे आलेले नेतृत्व म्हणजे रणजित देशमुख. सन १९७० मध्ये रणजित देशमुख युवा नेता म्हणून राजकारणात सक्रिय झाले.

congress | esakal

१९९३-९७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री होते. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

congress | esakal