40 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी बनवलेला वर्ल्ड रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही !

सकाळ डिजिटल टीम

नऊ वर्ल्डकप

1983 साली भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर आता नऊ वर्ल्डकप होऊन गेले आहेत.

kapil dev | sakal

127 धवांची पार्टनरशिप

त्यांनी सय्यद किरमाणी यांच्यासोबत नवव्या विकेटसाठी 127 धवांची पार्टनरशिप केली होती

kapil dev | sakal

तुटलेला नाही

किरमाणी आणि देव यांचा रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही

kapil dev | sakal

इनिंग

ही मॅच जिंकल्याने भारताला पुढे जाण्यास पाठबळ मिळाले होते. त्यांची ती इनिंग भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत.

kapil dev | sakal

32 धावांनी विजय

त्यांनी केलेल्या 175 धावांमुळेच भारत तेव्हा 32 धावांनी विजय मिळवू शकला .

kapil dev | sakal

175 रन बनवले नाहीत

चाळीस वर्षे होऊनही अजूनही हा रेकॉर्ड अतूट आहे.आठव्या नंबर वर येऊन अजून कोणत्याही व्यक्तीने 175 रन बनवले नाहीत.

kapil dev | sakal

5 ऑक्टोबर

5 ऑक्टोबर पासून वर्ल्डकप भारतात सुरू झाला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kapil dev | sakal