Health: शरीरातील अशक्तपणा घालवण्यास दूध आणि पनीर गुणकारी

| Sakal

लहानपणापासून मुलांना दूध पिण्याची सवय लावण्यात येते. कारण त्यामुळे शरीरात तापद येते.

| Sakal

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थांमधील पनीर आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

| Sakal

सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना थकवा जाणवतो. थकवा जाणवत असेल तर खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकता.

| Sakal

पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी खूप फायदेशीर आहे.

| Sakal

हाडे मजबूत करण्यास दूधाचा मोठा वाटा असतो.

| Sakal

लहान मुलांसाठी, महिलांसाठी आणि वृद्धांसाठी पनीर खूप फायदेशीर आहे

| Sakal