'या' ५ चुका कराल तर तारुण्य हातचं घालवाल!

| Sakal

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये या पाच चुकांपैकी काही चुका हमखास करतो.

| Sakal

तुम्हीही तुमच्या आयुष्यात या चुका केल्या असतील किंवा भविष्यात तुमच्या हातून या चुका घडू शकतात.

| Sakal

या चुकांमुळे तुमचं संपूर्ण तारुण्य वाया जाण्याची भीती आहे. कोणत्या आहेत या चुका?

| Sakal

योग्य वेळी लग्न न करणे ही एक मोठी चूक ठरू शकते. तुमच्या तारुण्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

| Sakal

अनेक तरुण एखाद्या मुलीच्या, मुलाच्या प्रेमात पडून, त्यात धोका मिळाल्याने व्यसनी बनतात. त्यामुळे आपला अभ्यास, करियरकडे दुर्लक्ष करू लागतात.

| Sakal

प्रेम करू नका असं म्हणणं नाही, पण प्रेमाला आपलं करियर आणि परिवारापेक्षा जास्त महत्त्व देऊ नका नाहीतर पश्चातापाची वेळ येईल.

| Sakal

आपल्या आवडीचा करियर ऑप्शन न निवडता आईवडिलांच्या किंवा इतरांच्या प्रभावाखाली येऊन करियरची निवड करणं.

| Sakal

जर तुम्हाला तुमचं काम आवडत नसेल तर तुमचं त्या कामात लक्ष लागणार नाही आणि तुम्ही नाराज राहाल, तुमचं तारुण्य या नाराजीतच जाईल.

| Sakal

स्वतःला कमी लेखणे आणि दुसऱ्यासोबत आपली तुलना करणे धोकादायक आहे. तुम्ही कोणाकडेही लक्ष न देता स्वतःच्या प्रगतीवर काम करत राहा. नाहीतर तुम्ही कधीच समाधानी राहू शकणार नाही.

| Sakal

तारुण्यात येताच अनेक तरुण सेक्स हेच आपल्या आयुष्याचं उद्देश आहे, असं मानतात आणि त्यात वाहत जातात.

| Sakal