प्रेमात आहात? पुरुष ही ८ कारणं देत असतील तर सावध...

| Sakal

स्त्री असो वा पुरुष...खोटं बोलणं हा मानवी स्वभावाचाच एक भाग आहे. पण खालच्या ८ गोष्टी अशा आहेत, ज्यांच्याबद्दल पुरुष हमखास खोटं बोलतात.

| Sakal

मी सिंगल आहे - अनेकदा इतर महिलांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी पुरुष त्यांना आपण सिंगल असल्याचं सांगतात.

| Sakal

मी तिच्याकडे पाहत नव्हतो - आपल्या पार्टनरसोबत असताना दुसरी मुलगी समोर दिसताच तिच्याकडे पाहिल्यावर गर्लफ्रेंड किंवा बायको हमखास नाराज होते. त्यावेळी तिची समजूत काढण्यासाठी पुरुष हमखास हे कारण देतात.

| Sakal

मी कधी स्मोकिंग करत नाही - स्मोकिंग करणारे पुरुष हमखास बायको किंवा गर्लफ्रेंडला हे कारण देतात.

| Sakal

मी फक्त तुझ्याचबद्दल विचार करतो - आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी, तिचं मन राखण्यासाठी बऱ्याचदा पुरुष हे खोटं बोलतात.

| Sakal

मी तुझ्याशिवाय एक दिवसही राहू शकत नाही - आपल्या पार्टनरचा विश्वास जिंकण्यासाठी बऱ्याचदा पुरुष हे खोटं बोलतात.

| Sakal

पैशांबद्दल खोटं बोलणं - गर्लफ्रेंडसोबत असताना हवा करण्यासाठी मुलं काही वेळा आपल्याकडे भरपूर पैसा असल्याचं खोटं सांगतात, तर बायकोला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून नवरे आपल्याकडे पैसे नाहीत, असं सांगतात.

| Sakal

लग्नाआधी कधी सेक्स केला नाही - आपल्याबद्दल पार्टनरच्या मनात कोणताही पूर्वग्रह निर्माण होऊ नये, त्यामुळे नाईलाजाने काही वेळा पुरुष याबद्दल खोटं बोलतात.

| Sakal

तू पहिली मुलगी आहे जिच्या मी प्रेमात पडलो - गर्लफ्रेंड किंवा बायको पजेसिव्ह होऊ नये, यासाठी बऱ्याचदा पुरुष खोटं बोलतात.

| Sakal

आता तुम्ही म्हणाल की फक्त पुरुषच खोटं बोलतात का? पण तसं नाहीये. मुलीही बऱ्याचदा खोटं बोलतात. ते जाणून घेण्यासाठी ई-सकाळ वाचत राहा.

| Sakal