केसांना कंडीशनर लावण्याचे असे आहेत फायदे

| Sakal

कंडीशनरमुळे केसांमधील आर्द्रता टिकून राहाते.

| Sakal

कंडीशनर हातात घेऊन केसांना लावा आणि ३ मिनिटांनी धुआ.

| Sakal

तुमच्या केसांच्या प्रकारानुसार कंडीशनर निवडा.

| Sakal

कोरड्या केसांसाठी हायड्रेटेड कंडीशनर योग्य ठरते व तेलकट केसांसाठी लाइट कंडीशनर वापरावे.

| Sakal

कंडीशनरमुळे तेल आणि सिलिकॉन यांचे प्रमाण नियंत्रित राहाते.

| Sakal

नियमितपणे कंडीशनरचा वापर केल्यास केस मऊ आणि चमकदार होतात.

| Sakal

पातळ केसांसाठी व्हॉल्यूमाइजिंग कंडीशनर वापरावे. यामुळे केसगळती नियंत्रणात राहाते.

| Sakal

केस शॅम्पूने धुतल्यानंतर रिंस आऊट कंडीशनर वापरले जाते. तसेच हेअर स्टायलिंगच्या आधी लिव इन कंडीशनर वापरले जाते.

| Sakal