मोहरीच्या तेलाचे ‘हे’ आहेत फायदे

| Sakal

मोहरीच्या तेलाचा उपयोग हा अनादी काळापासूनच स्वयंपाकघरात होत आला आहे.

| Sakal

कारण म्हणजे मोहरी तेलाचे आरोग्यदायक फायदे अनेक आहेत.

| Sakal

सांधेदुखी/ हाडांचे दुखणे यासाठी फायदेशीर आहे.

| Sakal

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी फायदेशीर आहे.

| Sakal

त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी मोहरीचे तेल प्रभावी ठरते.

| Sakal

हाडांच्या मजबूतीसाठी मोहरीचे तेल महत्वाची भुमिका करतात.

| Sakal

शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते.

| Sakal

केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. 

| Sakal

नियमित या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंगची समस्स्या दूर होण्यास मदत होते. 

| Sakal