तुमच्या बजेटमध्ये मिळणारे बेस्ट 5G ​​स्मार्टफोन

| Sakal

5G लवकरच भारतात येणार असून देशात अनेक 5G स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध आहेत.

| Sakal

OnePlus Nord 2 CE Lite 5G ची भारतात किंमत 19,999 रुपये आहे.

| Sakal

Moto G62 5G मध्ये 15W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी मिळते.

| Sakal

भारतात Moto G62 5G ची किंमत 17,999 रुपये आहे.

| Sakal

iQoo Z6 5G ची भारतात किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

| Sakal

iQoo चा हा फोन 64 MP मेन बॅक कॅमेरा, 8 MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP मॅक्रो कॅमेरासह येतो.

| Sakal

Redmi Note 11T 5G ची भारतात किंमत 15,999 रुपये आहे.

| Sakal

Realme 9 5G ची भारतात किंमत 15,999 रुपये आहे.

| Sakal