जोडीदारासोबत फिरण्यासाठी रोमॅण्टिक आणि शांत ठिकाणे निवडा.
केरळ येथील मुन्नार येथे बॅकवॉटरचा आनंद घेऊ शकता.
तमिळनाडूतील ऊटी येथे वातावरण आल्हाददायक असते.
महाराष्ट्रातील लोणावळा हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
उत्तराखंडमधील औली हेही थंड हवेचे ठिकाण आहे.
कुल्लू मनाली हे स्वस्त ठिकाण आहे.
काश्मीरमधील गुलमर्ग हाही चांगला पर्याय आहे.
कर्नाटकमधील कूर्ग.