वजन कमी करणारे टॉप 3 पदार्थ! Weight Loss

Aishwarya Musale

लठ्ठपणा

लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे बहुतांश लोक त्रस्त आहेत. वाढलेले वजन तुमचा लुक खराब करण्याचे काम करते. त्याचबरोबर लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजारही होऊ शकतात.

weight loss | sakal

वर्क आऊट

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी वर्क आऊटसोबतच हेल्दी डाएट घेणं खूप गरजेचं आहे.

weight loss | sakal

शरीरात चरबी जमा होते

जेव्हा आपले शरीर गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेते तेव्हा शरीरात चरबी जमा होते. वजन कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे?

weight loss | sakal

दही

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साध्या दह्यामध्ये पोषक तत्वांचे प्रमाण कमी आणि कॅलरी जास्त असते. अशावेळी वजन कमी करायचं असेल तर साधं दही खावं.

weight loss | sakal

वजन कमी करण्यासाठी

दही हा कमी कॅलरीयुक्त अन्नाचा चांगला पर्याय आहे. हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे हे पोट बराच काळ भरलेले ठेवते. तसेच साखरेची लालसा नियंत्रित करण्यासही उपयुक्त ठरते. ज्यामुळे तुम्ही अनहेल्दी खाणे टाळता.

weight loss | sakal

अंडी

वजन कमी करण्यासाठी अंड्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज खूप कमी असतात. ब्रेकफास्टमध्ये अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

weight loss | sakal

अंड्यांचे सेवन करा

यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अंड्यांचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

weight loss | sakal

सफरचंद

दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही आजारांपासून तर दूर राहालच, शिवाय वजनही नियंत्रित राहील. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

weight loss | sakal