Blood Deficiency : रक्ताची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे

नमिता धुरी

सुदृढ आरोग्यासाठी शरीरात पुरेसे रक्त असणे आवश्यक आहे. रक्ताची कमतरता असल्यास अनेक समस्या उद्भवतात.

Blood Deficiency

रक्त कमी असल्यास थकवा जाणवतो. अशा वेळी लोहयुक्त आहार घ्या.

Blood Deficiency

अशक्तपणा जाणवतो.

Blood Deficiency

रक्तदाब कमी होतो व चक्कर येते.

Blood Deficiency

त्वचा पिवळी, पांढरी आणि निर्जीव होते.

Blood Deficiency

डोकेदुखी होते.

Blood Deficiency

छातीत वेदना होतात.

Blood Deficiency

पालक, बीट, गाजर, मांस असा लोहयुक्त आहार घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blood Deficiency